
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गीते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
लोकसभा निवडणुकीवर नंतर जिल्ह्यात मारामाऱ्या खून खराबा नित्याचे झाले आहे कालच्या परळीतील गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गीते यांच्या सह इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.