
वीर(प्रतिनिधी)बीड दिवंगत नेते विनायकराव मेटे यांनच्या जयंती निम्मित मनोज जरागे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की छगन भुजबळ यांनच्या सांगण्यावरूनच मतोरी गावात दगडफेक व वाहनाची तोडफोड करण्यात आली.भूजबळ हेच मुकादम आहेत तेच सर्व काही करण्यास सागंत आहेत.अंबड मध्ये आंदोलन व वडीगोद्री येथ उपोषण करण्यास लावले त्यांना वाद घडवून आणायचे आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केले.