
वीर(प्रतिनिधी) बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक येतात.वार्ड क्रं.3 सह इतर वार्ड मध्ये बेड कमी असल्याने रुग्णांना खाली झोपूनच उपचार घ्यावे लागत आहेत,तसेच रात्री OPD मध्ये कर्मचारी जागेवर थांबत नसल्याने अर्धा अर्धा तास रुंगणाना,नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागत आहे.त्यामुळे सी.एस.बडे यांचे फक्त नावच फक्त बडे आहे का?बडे यांचां डॉक्टर,कर्मचाऱ्यावर वचक राहिला नसल्याचे दिसत आहे.फक्त नावच बडे का?प्रश्न दवाखान्यांमध्ये उपचार करण्यासाठी येणाऱ्याना पडत आहे.