
बीड. दैनिक चंपवती चें संपादक नामदेव क्षीरसागर यांचे वयाच्या ती विषयावर्षी दुःखद निधन झाल्याने चंपवती परिवार आज पोरका झाला असून,पत्रकारिते क्षेत्रातील कोहिनूर हिरा हरवला. नामदेव क्षीरसागर बीडला रेल्वे विषयासाठी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे दादांची एक अनोखी ओळख निर्माण झाली होती.वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने चंपावती परिवार आज पोरका झाला.