ताज्या घडामोडी

जरांगे पाटलांच्या घरावर ड्रोन च्या घिरट्या

ड्रोन पाठव नाही तर आणखी काही पाठव.जरांगे

वीर(प्रतिनिधी)मराठा संघर्ष योद्धा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये म्हणत जरांगे यांची ओळख निर्माण झाली आहे. मनोज रंग हे सध्या अंतरवाली साराटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामी असलेल्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याने मनोज रंगे सहगावकर यांनी गच्चीवर जाऊन पाहणी केली असता ड्रोन क्रीडा घालत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. सरकारला १३ जुलैपर्यंत सागेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी मदत दिली आहे.नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.चार दिवसांपूर्वीही अशाच दोन वेगवेगळ्या घातल्याचे गावकऱ्यांनी तक्रारी मध्ये माहिती दिली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button