ताज्या घडामोडी
कुंडलिक खांडे च्या पोलीस कोठडीत वाढ
मारहाण प्रकरणी ३०७ च्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात

वीर(प्रतिनिधी) कुंडलिक खांडे च्या भावासह इतरांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर खांडेवर जीवघेना हल्ला करण्यात आला होता.तीन महिन्यानंतर पोलिसांनी खांडेला अटक करण्यात आली.पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कुंडलिक खांडेवर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद करण्यात आले.त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात होते.आज पोलीस कोठडी संपल्याने न्यायलया पुढे हजर केले असता तीन दिवस वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली.यावेळी कुंडलिक खांडे यांचे समर्थकाचा जमाव जमा झाला होता.