ताज्या घडामोडी
शहरातील अनधिकृत होर्डिंगला अभय कोणाचे?
दुर्घटना झाल्यावरच न.प.होर्डिंगवर कारवाई करणार का

बीड शहरात मुख्य रस्त्यालगत तसेच ईमारतीवर मोठमोठे होल्डिंग,बॅनर लावले जात आहेत याकडे नगरपालिका प्रशासन ना कर वसुली करते कारवाई करते त्यामुळे न.प. कामकाजावर संशय व्यक्त होत आहे.मागील महिन्यात मुंबईत होल्डिंग कोसळून अनेकांचा जीव गेला होता. त्यानंतर कारवाई होण्यास सुरुवात झाली होती,त्याच प्रमाने बीड नगर पालिका एखादी होर्डिंग कोसळून नागरिकाचे जीव गेल्यावरच अनधिकृत होर्डिंग तसेच विद्युत खांबाना लावलेले बॅनर लवणारावर कारवाई करणार का.?