
वीर(प्रतिनिधी)परळी शहरात सरपंच बप्पा आंधळे यांच्यावर गोळीबार करून ठार करण्यात आल्याने परळीतील वातावरण चांगलेच तापलेले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरचंद्र गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते सह इतरांवर खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोप येतात का अटक करण्यात यावी यासाठी पोलीस ठाण्या समोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बबन गीते यांनी बोगस मतदान करण्यास रोखले होते म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडकवले आहे.तसेच परळी विषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याने रोहित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करून आज परळी बंद ठेवण्यात आली