
वीर ( प्रतिनिधी) बीड तालुक्यातील लिंबगणेश बेलेश्वर संस्थान माठादिपंत महंत शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांना सोशल मीडियावर बनावट अकाउंट वरून अक्षेपार्य टीका टिप्पणी करून महराजाना शिवीगाळ व धमक्या देण्यात येत आहेत. त्याचा निषेध करून आज दिनांक 4 जुलै रोजी लिंबागणेश येथील पंचक्रोशीत भाविकांनी आज पाटोदा मांजरसुंबा महामार्गावर रस्ता रोको करून धमक्या देनारास अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.