
बीड. सध्याचे युग मोबाईल युग असल्याने प्रत्येकालाच मोबाईल चे वेढ लागले असून तरुणाई सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना समोरीत आहेत.काल बीडमध्ये पण अशीच एक घटना घडली.दुचाकीस्वाराने चालत्या गाडीवर सेल्फीच्या काढण्याच्या नादात आपला जीव कमला तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकी वर मागे बसलेल्याने मोबाईलवर रिल्स काढत असताना दुचाकी चालवत असलेल्या युवकांनी मोबाईल कडे पाहताच काही क्षणात दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याने एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.वाहन चालवताना सेल्फी काढणे किती महागात पडू शकते हे या घटनेवरन लक्षात आले पाहिजे,हे दुचाकीस्वार जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.