
वीर(प्रतिनिधी) सध्या अपघाताचे सूत्र काही कमी होतं ना दिसून येत नाही.कालच नेकनुर जवळ चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक ठार तारीख गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहे.वकील सतीश शहाजी मगरे व तेजल सतीश मगरे हे पतिपत्नी यांना अंबड जवळ एका कारने डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूस उभी असताना अडवले.त्यात दोघांचा मृत्यू झाला असून मगरे हे अंबड येथे न्यायालयात वकील होते.पत्नी स्कार्फ बांधण्यासाठी थांबले असता भरधाव जाणाऱ्या चारचाकीने उडवल्याने चारचाकी खाली दबले गेले त्यांचा व पत्नीचा जागीच मृत्यू झाला मगरे हे मुळगाव पाथरवाला असून ते सध्या गडी इथे राहत होते.