
वीर(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वाकी गावात सरपंच व शेतकऱ्यात वाद होता,शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यावर संदीप अस्वर यांच्या सह कुटुंबीयांनी शेतकऱ्यावर हल्ला केल्याने यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून अहमदनगर येथे खाजगी उन्हात उपचार सुरू आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.