
वीर(प्रतिनिधी) ठेवीदारांची पैसे वेळेवर न मिळाल्याने ,फसवणूक केल्याने ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चे संचालक सुरेश कुटे,अर्चना कुटे,आशिष पाटोदकर सह संचालक मंडळावर बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने सुरेश कुटे यांनी माजलगाव नंतर शिवाजी नगर बीड पोलिसाच्या ताब्यात होते पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता जालना येते गुन्हा नोंद असल्याने त्यांना जालना पोलीस आणि ताब्यात घेतले असता झाला न्यायालयापुढे हजर केले असता जालना पोलीसाकडे ट्रांजेकट वॉरंट नसल्याने त्यांना बीड कारागृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले. जालना पोलीस ठाणे बाहेर ठेवणार नाही गर्दी करत “साहेब गोरगरिबाचे पैसे द्या” अशी विनवणी केली.कुटे वरील गुन्ह्याचे सत्र असेच सुरू राहणार असे ठेवीदारांनी सांगितले.