माजलगाव शहरात काल सायंकाळी दमदार जोरदार पाऊस झाल्याने बीड रोडवरील बजाज कॉम्प्लेक्स नरवडे कॉम्प्लेक्स मध्ये नाल्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे ते पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये अशाप्रकारे गेल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे