ताज्या घडामोडी
माजी मंत्री सुरेश नवलेच्या PA वर कोयत्याने वार
शहरातील महावीर चौकात केला अज्ञातानी हल्ला

वीर(प्रतिनिधी)बीड माजी मंत्री सुरेश नवले याचे खाजगी PA अलित अब्बड यांच्यावर अज्ञातानी महावीर चौकात रात्री नऊ च्या सुमारास हल्ला केल्याने ते जखमी झाले असून दवाखण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरानी दुचाकीवरून येऊन कोयत्याने हल्ला केला अब्बड यांनी वार चुकवल्याने हातावर,मनगटावर वार झाले.हल्ला कोणी व का केला?याचा तपास पोलीस करत आहेत.