
गेवराई तालुक्यातील शिरसदेवी फाट्यावर दिनांक 20 जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माजलगाव कडून पुणे जाणाऱ्या बस जाणाऱ्या बस ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने मोटरसायकल बसच्या खाली दबल्या गेल्याने दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना गेवराई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमीची नावे समजली नसून एकाची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती मिळाली असून अद्यापही पोलीसाना अपघाताची माहिती दिली असून अद्यापही पोलीस घटना स्थळी पोहोचले नाही.