मुख्यमंत्री”लाडकी माझी बहिण”योजनेच्या सदस्यपदी सचिन जाधव यांची निवड
पालकमंत्र्यांनी सचिन जाधव यांची केली निवड

वीर(प्रतिनिधी)मुख्यमंत्री”माझी लाडकी बहिण”या योजने चि माहिती प्रत्येक महिला पर्यंत पोहोचवण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली.बीड पालकमंत्री धनंजय मुंडे यांनच्या शिफार शिफारसीनुसार या योजनेच्या बीड सदस्य पदी सचिन जाधव यांची निवड करण्यात आली.महिलांचे आरोग्य,शोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवल्या जात आहेत. महिलांचा सहभाग पुरुषाच्या तुलनेने कमी असल्याने त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व कुटुंबातील भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण माझी मीही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना व्यवस्थित रित्या पार पाडावी, या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना घेण्यात यावा याकरिता तालुकास्तरीय समिती गठित करण्याचे राज्य शासनाने दिले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लाडकी माझी बहीण या योजनेच्या समिती अध्यक्षपदी अमर नाईकवाडे तर सदस्य पदी सचिन जाधव यांची निवड केल्याने सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.