ताज्या घडामोडी
पंकजा मुंडे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
विधान परिषदेवरील निवड झालेल्या 11 सदस्यानी घेतली शपथ

वीर(प्रतिनिधी) भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे सह विधान परिषदेवर निवड झालेल्या आकडा सदस्याचा शपथविधी आज सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा पार पडला.विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमदार पंकजा मुंडे यांना शपथ दिली.विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सह नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य उपस्थित होते.सभापतींनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले.