ताज्या घडामोडी
कंकालेश्वर मंदिर परिसरातील पाण्याच्या कुंडात आढळला मृतदेह
मृतदेहाची ओळख पटवण्याचे पेठ बीड पोलिसांनी केले आवाहन

आनंद वीर(प्रतिनीधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील असलेल्या कंकालेश्वर मंदिराच्या पाण्याच्या आज दिनाक 19 ऑगस्ट रोजी पहाटे पाण्याच्या कुंडात मृतदेह असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांना दिली असता, पोलिसांनी सकाळीच मृतदेह बाहेर काढून शिवविच्छेदनासाठी बीड ते शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला असून आत्महत्या करणाऱ्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून,ओळख पटवण्याचे सुरू असल्याची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी दिली.मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नसल्याने ही आत्महत्या असल्याचा दावा पोलीस करत आहेत.