बीड मधील केंद्र सरकारच्या कार्यालयातच अधिकाऱ्याकडून आशिल्ल चाळे !
अधिकाऱ्याचे चाळे सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद.

आनंद वीर(प्रतिनिधी)भारत देशासह महाराष्ट्रात महिलांच्या लैंगिक शोषणा संदर्भात रान पेटले असताना बीड शहरातील केंद्राच्या एका कार्यालयातच अधिकारी असशील चाळे करतानाचा लाजिरवाना व्हिडिओ समोर आला आहे.शासकीय कार्यालय मध्येच असे निंदनीय प्रकार होत असतील तर करण्याची बाब असून,वरिष्ठांनी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. बीड शहरातील या केंद्राच्या कार्यालयामध्ये दिवसभर नागरिकाची वर्दळ असते, परंतु हा अधिकारी कार्यालयातल कपाटाचां आडोसा घेऊन महिलेशी अशी चाळे करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. कार्यालयातील अलमारी (कपाट) आडोसा घेत हे आशीलचाळे करत होते.तर याच कार्यातील दुसरा व्हिडिओ देखील लाजिरवाना असून अधिकारी फरशीवर झोपलेला दिसत असून त्या व्हिडिओमध्ये आणखी एक कर्मचारी दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज मधील वातावरण पाहता ते दोन्हीही व्हिडिओ कार्यालय बंद झाल्यानंतरचे असावीत असा अंदाज आहे. परंतु शासकीय कार्यालयामध्येच प्रकार घडल्याने महिलां,मुलींसाठी कार्यलय देखील सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे.