शाळेला शिक्षक,शिपाई नाही,विद्यार्थ्यांनी भरवली सो.ओ.दालनात शाळा
डोंगरकिन्ही माध्यमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

आनंद विर(प्रतीनिधी) पाटोदा तालुक्यात असलेल्या डोंगर किन्ही येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून गणित विज्ञान या विषयाला शिक्षक नाही तसेच शाळेत शिपाई पद देखील नाही स्वच्छता गृह नाही त्यामुळे विद्यार्थी यांची कुटुंबाना होत आहे शेवटी संतापलेल्या पालकांनी ग्रामस्थांनी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरून शिक्षक आणि शिपाई देण्याची मागणी केली दरम्यान यावेळी पालक ग्रामस्थ विद्यार्थी म्हणाले की जोपर्यंत सी.ओ.शब्द देत नाहीत तोपर्यंत आम्ही दालनातून हटणार नाहीत असा आक्रमक पवित्रा यावेळी घेतला होता जिल्हा परिषदेच्या मुख्य द्वारापासून थेट शिवण च्या दादनापर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषणा आणि वाद्य वाजवत प्रवेश केला सकाळी पावणे बारा वाजल्यापासून दुपारी अडीच पर्यंत विद्यार्थी शेवटच्या दालनात ठोकून थांबले होते. दरम्यान शोच्या दालनात शाळा भरल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते मात्र आंदोलन करते म्हणाले की जोपर्यंत शिव येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत असा पवित्र त्यांनी घेतला होता यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली मात्र दुपारी तीन पर्यंत तोडगा निघाला नव्हता.