बनावट नोटा करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त.!
बनावर शंभर,दोनशे,पाचशेच्या नोटा,प्रिंटर सह साहित्य जप्त

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळताच सापळा रचून कागद वेस परिसरामध्ये किराणा दुकानांमध्ये दोघांना पाचशे रुपयाचे बनावट नोटा चलनात देताना रंगेहात पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या प्रचार बनावट मोठा आढळून आल्या. बनावट पाचशेच्या नोटा मधील मुख्य सूत्रधार कोण?असा प्रश्न बीड पोलिसांना पडला होता. काल बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले आरोपीच्या घरी अचानक धाड मारून घातक जप्त केली.आज सकाळी बनवून नोटा तयार करण्यासाठी वापरामध्ये येणारे साहित्य त्यामध्ये प्रिंटर, तयार केलेल्या बनावट नोटा, त्यामध्ये शंभर ,दोनशे ,पाचशे रुपयाच्या नोटा सह इतर साहित्य जप्त केले असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ करत आहेत.