
आनंद वीर(प्रतिनीधी) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाली तलावाजवळ अज्ञात वाहना आणि धडक दिल्याने एक जन गंभीर जखमी झाला.दिनाक ८ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी बीड ते मांजरसुंबा दरम्यान असलेल्या पाली तलावाजवळ आज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रकाश काशिनाथ मस्के रा.पालवन हे गंभीरज जखमी झाले असून प्रकृती चिंताजनक असून जखमींना उपस्थितानी उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.