ताज्या घडामोडी
बीड च्या रेल्वे साठी गरज पडल्यास मोदींच्या पाया पडेल- करुणा मुंढे
बीड आणि परळी विधानसभा लढणार

राज्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, प्रत्येकजण फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, हे सर्व थांबवण्यासाठी मी बीड अणि परळी विधानसभा निवडणुक लढवत आहे – करुणा मुंढे
पार्श्वभुमी लाईव्ह शी बोलताना त्या पुढे म्हणाल्या बीड मध्ये रेल्वे नसल्याने विकास नाही एमआयडीसी ओस पडल्या आहेत, रेल्वे साठी मी पुर्ण प्रयत्न करणार आहे.
मला बोलू न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला विधानपरिषद वर येण्याची ऑफर दीली होती परंतु मला जनतेतून निवडून येऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत असे त्या म्हणाल्या
सविस्तर मुलाखत व्हिडिओ पहा