ताज्या घडामोडी
तुतारी बीड,परळी,माजलगाव सस्पेन्स कायम

नुकत्याच जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये बीड ,परळी आणि माजलगाव येथील उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत
केस इथून पृथ्वी साठे व आष्टीतून मेहबूब शेख यांची नावे जाहीर केले गेले आहेत गेवराई मधून शिवसेनेचे बदामराव पंडित आधीच जाहीर झाले आहेत. आज शहरामध्ये संदीप भैय्या क्षीरसागर यांना बी फ्रॉम मिळाला अशी चर्चा होती, कार्यकर्त्यांनी अतिशबाजी ही केली होती परंतु काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीत बीडचे तसेच परळी आणि माजलगाव चे कुठलेही नाव नाही