ताज्या घडामोडी
अनिल दादाची उमेदवारी ९९% फायनल

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची उमेदवारी ९९%निश्चित झाली आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले असून बीड विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे
परंतु मागील आठ दिवसाचा सर्व पक्षांचा अनुभव पाहता फार्म बी शिवाय काही निश्चित सांगता येत नाही