
प्रतिनिधि- आष्टी मतदार संघात बाळासाहेब आजबे यांना राष्ट्रवादी कडून तर सूरेश धस यांना भाजप कडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. दोघेही पक्षाच्या अधिकृत चीन्हा वर आजबे घडयाळ तर धस कमल चिन्हावर लढणार आहेत.
महायुतीने एका मतदार संघात दोन उमेदवार देण्याची महाराष्ट्रात पहिलीच वेळ आहे.