ताज्या घडामोडी
माजलगाव मध्ये दोघांवर प्राणघातक हल्ला ! डोकं फोडले.
दोघांना मारहाण करत डोकं फोडले नंतर स्वतःहातावर ब्लेड करून घेतल्या.

आनंद वीर(प्रतिनिधी)माजलगाव शहरात दोन मद्यधुंद तरुणांनी फुले पिंपळगाव येथील एकाला मारहाण करत साळवे नामक डोक फोडले त्यांना उपचारासाठी खाजगी दावाखण्यात भरती करण्यात आले.त्या दोन तरुणांनी माजलगाव शहरातील एका बुक स्टॉल मध्ये जावून ब्लेड खरेदी केल्या त्या खरेदी केलेल्या ब्लेड चे पैसे दुकानदाराने मागितल्याचा राग आल्याने दुकानदाराला शिवीगाळ करत,दुकानं जाळून टाकण्याची धमकी देऊन त्याच ब्लेड ने स्वतच्या हातावर वार कण्यात आले.ही घटना दिनाक 3 नोहेंबर रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. त्या मद्यधुंद दोघांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न करून धमकवल्याने दुकानदारांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात त्या दोन व्यक्ती विरोधात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.