ताज्या घडामोडी

नवले यांच्या अनिल दादांना पाठिंबा

तिसऱ्या आघाडी कडून कुंडलिक खांडे

पाटलांच्या यु टर्न मुळे बीड विधानसभा निवडणुकीचे गणित बिघडले आहे, त्यात जयदत्त क्षीरसागर यांची अचानक माघार . यात माजी मंत्री सुरेश नवले यांनी फॉर्म मागे घेउन अनील दादा जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button