ताज्या घडामोडी
अखेर ठरले, योगेश क्षीरसागर यांनाच पाठिंबा?

अचानक विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेतील या वर मागील ७/८ दिवसापासून तर्क वितर्क होत आहेत. आज जयदत्त क्षीरसागर आपला पाठिंबा महायुती चे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना जाहिर करतील असे विश्वासनिय सुत्रा कडून समजते.