ताज्या घडामोडी

चकलांबा पोलीस व SST पथकाने गुटख्याने भरलेला टेम्पो पकडला.

50 लाखाचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी-महाराष्ट्रामध्ये गुटक्यावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे दिसत आहे. बीड पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेवरून गुंडगिरी, अवैध धंदे व फरार आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व स्थानिक प्रमुखांना दिल्याने चकलांबा पोलिस ठाणे हद्दीच्या सिमेवर एक आयशर टेम्पोत गूटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्याठिकाणी गस्तीवर असनाऱ्या पोलिसांनी सदर टेम्पोची पाहणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गूटखा मिळून आला असून सदरच्या कार्यवाईत 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाई (दि 12 रोजी) रात्री दोनच्या दरम्यान केली आहे.याबाबद सविस्तर माहिती अशी की, वरील ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी हा विना विना परवाना बेकायदे शिररीत्या स्वतःचे फायद्यासाठी गुटखा हिरा पान मसाला सुग्धीत तंबाखु मुदेमाल त्याबाबत महाराष्ट्र शासनाने साठा व विक्री वाहतुन प्रतीबंधित केला सुगधीत पान मसाला तबाखु मिश्रीत गुटका व अन्य पदार्थ मानवी आरोग्यास हानिकारक असुन त्याचे सेवन केल्याने कर्क रोगसारखा गंभीर आजार होतो यांची जाणीव आसुन आसतान सुध्दा नमुद प्रतिबंधित पान मसाला व सुधित तबांखु आरोपीने टेम्पो मध्ये चोरटी विक्री करीत आसताना मिळून आला तसेच यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक, सचिन पांडकर, उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पो.उप.नि. पानपाटील, पो.ह.अमोल येळे, पी सी घोंगडे, पो ना गूजर, पी सी यमगर व एस.एस.टी. पथक यांनी केली आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button