ताज्या घडामोडी
तुम्ही पाटील असाल तर मी बी पाटील
निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला आ. पवार केला खुलासा

आमदार पवार यांच्या प्रचार सभेत सुनील पाटील यांनी सभेत काही घोषणा देत बाचाबाची केली त्याचे उत्तर देताना आमदार पवारांनी पाटील यांना तुम्ही पाटील असाल तर मी बी पाटील आहे असे उत्तर दिले तसेच निवडणूक लढवणार नाही असे सांगूनही निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला हेही
सांगितले.