महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांचा विजय कोणाही रोखु शकत नाही जनतेने दिला विश्वास
मतदारात ओन्ली नमिताचा नारा

केज मतदार संघात प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात आहे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देत आहे परंतू आ मुंदडा या केलेला विकास सांगत आहेत आणि पुढील काळात विकासाचे व्हिजन काय असेल हे त्या मतदारांना व्यवस्थीपणे पटवून देत आहेत गेली तीस वर्ष तर या ना त्या कारणाने दररोज त्यांच्या परिवारातील माणुस कायम जनसेवेसाठी मतदार संघात हजर असतो आणि त्या कामाची पावतीच आ नमिता यांना येत्या तेवीस तारखेला मिळणार आहे
केज विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्व गावांना त्यांनी भेटी दिल्या आहेत पण केज मतदार संघातील असे एकही गाव नाही की त्यांनी त्या गावात काही विकास कामे केली नाहीत आ मुंदडा यांनी प्रतिनिधीशी यावेळी बोलताना सांगितले की, मागील पंचवर्षीक वेळी सर्व जनतेने मला येवढे मतदानरुपी प्रेम दिले तसेच प्रेम या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राहु द्या अशी विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन या भागातील जनता मागचीच पुनरावृत्ती करणार असे येथील जनतेन आश्वासन दिले.
केज मतदार संघातील मतदारांनी गेली तीस वर्ष खुप खुप मोठा प्रतिसाद दिला आहे या वेळीही मोठया प्रमाणात प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी देखील निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात मतदान देवून आनमिताताई मुंदडा यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन आणु असे येथील जनतेने आश्वासन दिले या दौऱ्यामध्ये सर्व मतदार बांधवाचे यांनी आभार मानले