
रविन्द्र क्षीरसागर डॉ. योगेश क्षीरसागर याच्या प्रचारा दरम्यात भावनिक होऊन मतदारांना डॉ. योगेश यांना मतदान करण्याचे आवाहन केले पुढे बोलताना ते म्हणाले मागील वेळी मी झोळीत माप टाका म्हणालो होतो .तुम्ही झोळी फाटेपर्यंत झोळी भरली ,
मागील पाच वर्षात शहरात टीमवर्क राहिले नाही कार्यकर्ते राहिले नाहीत राहिले फक्त लाभार्थी.