
बीड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार असून सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली तिसऱ्या फेरी अखेरीस बीड मतदारसंघात योगेश क्षीरसागर हे आघाडीवर असून, परळी मधून धनंजय मुंडे, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, आष्टीत सुरेश धस,माजलगाव प्रकाश दादा सोळंके हे आघाडीवर असून काही तासात गुगल कोणाला लागणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी माहितीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.