ताज्या घडामोडी
अखेर संदीप क्षीरसागर विजयी ! तुतारी वाजली.
चुरशीच्या लढाईमध्ये संदीप क्षीरसागर यांचा विजय.

बीड विधानसभा निवडणुकीमध्ये अखेर विद्यमान आमदार संदीप रविंद्र शिरसागर यांचा विजय झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. डॉक्टर योगेश क्षीरसागर हे लीडवर होते. परंतु 12 व्या फेरीनंतर दहा हजाराच्या जवळपास संदीप क्षीरसागर यांनी लीड तोडून 5000 ची लीड घेतली.ही लीड योगेश क्षीरसागर याना अखेरच्या फेरीपर्यंत तोडता आली नाही. संदीप क्षीरसागर यांचा 5328 मताने विजय झाला.