ताज्या घडामोडी
बिंदुसरा नदी पात्रात आढळला मृतदेह !
बीड शहरातील बार्शीनाक्या जवळील नदीपत्रात आढळला मृतदेह.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड बार्शी नाका जवळील, सोमेश्वर मंदिर बिंदुसरा नदीपात्रात पाण्यात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळला. याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली असता पों.शिंदे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी बिंदुसरा नदी पात्रामध्ये जाऊन तो मृतदेह पाण्याबाहेर काढला,मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी माहिती सांगितली. मृतदेहाची ओळख पटवण्याची आवाहन पेड बीड पोलिसांनी केले आहे.