
आठवा वेतन आयोगाची केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा अर्थ, कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे सामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणातसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ झालेल्या सामान्य लोकांचे हाल होतात हे मात्र खरे आहे कारण तिजोरीवर झालेला बोजा हा सामान्य लोकांना कर वसुली या स्वरूपातच गोळा केला जातो .