ताज्या घडामोडी

बीड ते पंढरपूर शिवाई बस धावणार

बीड च्या बसस्थाकात नवीन दोन शिवाई बस दाखल

#बीड विभागात नवीन दोन ई बसेस दाखल झाल्या असून या बसेस बीड ते पंढरपूर मार्गावर धावणार आहेत. ह्या बस बीडहून पंढरपूरला सकाळी 6.30, 8 आणि संध्या 5 वाजता तर परतीला पंढरपूरहून बीडला सकाळी 8 वाजता, दुपारी 1 आणि 2.30 वाजता सुटतील

अमित सासवडे

अमित सासवडे पार्श्वभूमी live चे जिल्हा प्रतिनिधी आहेत जाहिराती/ बातमी साठी संपर्क ९९२२९२०५२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button