
पालकमंत्र्यांची निवड 26 जानेवारीला
सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री 26 जानेवारी पूर्वी जाहिर करणार राज्यातील रखडलेले पालकमंत्री पदाचे नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पालकमंत्री निवड करण्यात येणार असून 26 जानेवारी प्रत्येक जिल्हा पालकमंत्री पद जाहिर होईल असे भाजपाचे राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे .
अद्याप पालकमंत्र्याच्या नियुक्ती बाबत महायुतीत एकमत होत नसल्याने चर्चा आहे असे वाटते वाटले असेल तरी पालकमंत्री बाबत जास्त वाट पाहिजे गरज नाही मुख्यमंत्री तो अधिकार आहेत ते लवकरात निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले .