ताज्या घडामोडी
सज्जनगड च्या रामदास स्वामी पादुकांची बीड मध्ये स्वागत
जय जय रघुवीर समर्थ . परिसर दुमदुमला

सज्जनगड येथून समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांची शोभायात्रा बीड शहरात शुक्रवारी सुयोग नगर भागातील सर्वेश्वर गणपती मंदिर पासून ते धोंडीपुरा थोरले पाटांगण महाराज पर्यंत शोभायात्रा काढण्यात आले जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय अशा घोषणा परिसर दुमदुमून गेला होता . सुभाषराव मागें मिरवणूक काढण्यात आली होती व सांप्रदायिक भजन मंडळ वारकरी पथक मिरवणूक सेवा वाढवले होते दरम्यान मलखांब प्रत्यक्ष सादर करण्यात आले त्यात सूर्यनमस्कार कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या शोभेयातील वातावरण समर्थमय झाले होते .
या शोभे यात्रेमध्ये महिलांनी सहभाग घेऊन ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले .