ताज्या घडामोडी
जगदंब ग्रुप नीलकमल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जगदंब ग्रुप नीलकमल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मा. चंद्रकांत शेळके साहेब. तहसीलदार बीड मा. भारत बर्डे साहेब ( पोलिस उप निरीक्षक). मा.अभिमान भालेराव साहेब .( सहाय्यक पोलिस उप निरीक्षक). मा.कृष्णा हुरकुडे( सहाय्यक पोलिस उप निरीक्षक). मा,जयशिग वाघ साहेब( सहाय्यक पोलिस उप निरीक्षक). मा.सुरेश गोरे( पोलिस हवालदार). पोपट गोंडे साहेब मा. दिनेश सेठ मुंदडा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक. प्रकाश काळे. बाबा ढवळे यांच्या हस्ते पूजन करून सर्व शिवप्रेमीस (अल्प उपहार) खिचडीचे वाटप केले . यावेळेस जगदंब ग्रुप ची सर्व टीम भगवान जगताप. बालाजी खोतकर. अजिंक्य कानतोडे. अशितोष वैद्य, श्रीराम मस्के, सचिन दळवी, विजय शिरसागर, सुरेश गरुड, ज्ञानेश्वर येडे, बाबा गलधर,