ताज्या घडामोडी
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याकडे दोन सहकार्यामार्फत राजीनामा पाठवला .

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनजंय मुंडे यानी ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केली आपण वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिला असल्याने धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी मागणी पहिल्या दिवसापासून होती या प्रकरणात काल समोर आलेले फोटो पाहून मन सुन्न झाले आहे .तपास आता पूर्ण झाला असून आरोप पत्र न्यायालय दाखल झाले आहे .
माझ्या विवेक बुद्धीला स्मरण मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचाराचा घेण्यासाठी विश्रांतीसाठी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे . त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझा मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला आहे .असे टविटरवर ट्विट करत धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे .