-
उद्या तिरंगा यात्रा निघणार -अंबाजोगाई
विजयी विश्व तिरंगा प्यारा….ऑपरेशन सिंदूरच्या यशानन्तर राष्ट्रभक्ती जागृती साठी केज विधानसभा आमदार सौ नमिता मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ मे रोजी अंबाजोगाई मध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून
हि तिरंगा यात्रा “अक्षय निवास” रिंगरोड अंबाजोगाई येथून पुढे यशवंतराव चौक,स्वामी रामानंदतीर्थ रूग्णालय, सदर बाजार,शिवाजी चौक,गुरुवार पेठ,मंदी बाजार,पाटील चौक,बसस्टँड,येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,आणि नागरीकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे कळविण्यात आले आहे.