वराह चोरीच्या करणावरून अंबाजोगाई येथे तुफानी राडा,दगडफेक, लोखंडी रॉड,तलवारी घेऊन भरदिवसामारहाण. परस्परविरोधी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखलकरण्यात आले आहेत .