
काल पासूनच बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून धारूर तालुक्यातील 3 जण वाहून गेल्याचे समजते,त्याच बरोबर बिंदुसरा नदी मधून जवळ असलेल्या म्हशी पाण्यात वाहून गेल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या इशारा पाळले तर धोका आणि नुकसान कमीत कमी होईल. मांजराचे बंद केलेले दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत .