ब्रेकिंग न्यूज
स्वा. रा. ती. अंबाजोगाई येथील कंत्राटी महिला कामगार यांचा अपघाती मृत्यू
विजयमाला सरवदे ....

राहणार केज येथील विजयमाला सरवदे या स्वा. रा. ती. रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होत्या, पाण्याची टाकी चौकात त्या बस मधुन उतरल्यावर त्यांच्या साडीचा पदर दारातच अडकडल्याने त्यांच्या पायाला गंभीर ईजा झाली दवाखान्यात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण दवाखाना परिसर,आणि केज मधूनही हळहळ व्यक्त केली जात आहे,पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे.
