
मंत्रीमंडळ उपसमिती सोबतच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
1) हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय (GR)
2) सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय (स्वतंत्र GR)
3) मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने घेतला जाणार
4) आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढला
5 आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय
6) मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना RTO कडून करण्यात आलेला दंड माफ करण्यात आला.