
तरुण गणेश मंडळ यांनी सलग तिसऱ्या वर्षी प्रथम पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले त्या साठी त्यांच्या कौतुकाची थाप म्हणून सुरताल संगीत विद्यालय अध्यक्ष सत्यवान शिंदे आणि अंबाजोगाई सत्कार समितीचे उपाध्यक्ष अभय जोशी आणि त्यांना शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. अंबाजोगाई आणि परिसरातून मं डळाचे कौतुक केले जात आहे.