ब्रेकिंग न्यूज
एर्टीगा ची पुलाला धडक १ वृध्द ठार ८ जण जखमी

एर्टीगा ची पुलाला धडक १ वृद्ध ठार आणि 8 जण जखमी
अंबाजोगाई – प्रतिनिधी
हॉटेल मोरया जवळ एम एच २६ सी पी ६३१५ हि एर्टीगा पुलाला धडकून
१ वृद्ध ठार,तर ८ जण जखमी झाले.
दि १०/८/२५ रोजी ५.४० दरम्यान हा अपघात झाला असून नांदेड जिल्ह्य कारेगाव येथील आहेत.
घटनेची माहिती मिळताच नंदकिशोर मुंदडा काकाजी यांनी घटना स्थळ कडे धाव घेत जखमींना ताबडतोब स्वा. रा ती दवाखान्यात लगेच हलवून डॉकट्टरांना योग्य ते उपचार तातडीने करून सतर्क राहन्यास सांगितले .